
*वाकी नाणेमाची*

महाड तालुक्यातील वाकी नाणेमाची येथील प्रसिध्द आई देवी नामदारकरीन नवसाला पावणारी देवी आणि प्रसिध्द धबधबा. आणि तीर्थक्षेत्र 🙏🙏🌧️💦निसर्गाने नटलेला आणि नयनरम्य नजारे दाखवणारे ठिकाण .
नाणेमाची जेवढा सुंदर धबधबा आहे तितकाच धोकादायक सुध्धा आहे , त्यामुळे शक्य होईल तेवढी काळजी घ्या .
हा धबधबा पर्यटनासाठी प्रसिध्द नाहीये. त्यामुळे येथे खूप कमी प्रमाणात पर्यटक भेट देऊन जातात.
या धबधब्याचं वैशिष्ट म्हणजे धबधब्याजवळ देवीच स्थान आहे. नमदायकरीन हे देवीच नाव आहे , देवीच स्थान हे धबधब्यावर जाताना वाटेत ओढ्याच्या पलीकडे मंदिर आहे.
त्याच्यामुळे धबधब्यावर जाताना आपल्या चप्पल , Shoes धबधब्याच्या खालीच काढून ठेवा.
कृपया चालताना सुध्धा खूप काळजी घ्या कारण खूप घसरण ( Sleepary ) आहे.
नाणेमाची गावापासून धबधबा ३० मिनिट अंतरावर आहे व घनदाट जंगल आहे त्याच्यामुळे एकटे सुद्धा जाऊ नका...‼‼
🙏🙏
0 टिप्पण्या